Sunday, December 18, 2022

माजी विधार्थी

 

मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत) नागपूर   सदर वसतिगृह २००३ मध्ये सुरु झालेले आहे या वसतिगृहात आजतागायत शिकलेल्या सर्व माजी विध्यार्थ्यांना कळविण्यात येते की खालील प्रमाणे दिलेल्या लिंक वरील गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरण्यात यावी जेणे करून वसतिगृहातील सर्व माजी विधार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित करून  विध्यार्थ्यांना आपले मनोगत मार्गदर्शन लाभल्यास विद्यार्थ्यांमध्ये आपले करिअर बनविण्याचा उत्साह निर्माण होईल  करिता आपल्याला आवाहन करण्यात येते की सर्व माजी विध्यार्थ्यानी आपले contact information सदर लिंक वर त्वरित सादर करावे 
👇 click 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home